Tomato For Face : महागड्या फेशिअलपेक्षाही भारी! घरच्या घरी टोमॅटोचा वापर करून मिळवा ग्लोइंग त्वचा

Anuradha Vipat

उत्तम नैसर्गिक उपाय

टोमॅटो हा केवळ स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक नसून त्वचा उजळवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

Tomato Face Pack | agrowon

त्वचेच्या समस्या

टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतात, जे त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.

Tomato For Face | agrowon

त्वचा उजळते आणि टॅनिंग

टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात. उन्हामुळे काळी पडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Tomato For Face | Agrowon

पिंपल्स आणि डाग

टोमॅटोमध्ये असलेल्या अम्लीय गुणधर्मांमुळे ते चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करते. यामुळे पिंपल्स येणे कमी होते .

Tomato For Face | agrowon

चेहऱ्याची मोठी छिद्र

अनेक पुरुषांच्या आणि महिलांच्या चेहऱ्यावर मोठी छिद्रे असतात, ज्यात धूळ आणि घाण साचते. टोमॅटोचा रस चेहऱ्याला लावल्याने ही छिद्रे आकुंचन पावतात .

Tomato For Face | agrowon

वृद्धत्वाची लक्षणे

टोमॅटोमध्ये 'लायकोपीन' नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते. हे त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून रक्षण करते.

Tomato For Face | agrowon

थेट वापर

टोमॅटोचा एक तुकडा कापून तो चेहऱ्यावर वर्तुळाकार ५ मिनिटे चोळा. १० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या.

Tomato For Face | agrowon

Healthy Kitchen Changes : आरोग्याची सुरुवात आता स्वयंपाकघरातून! आजच करा 'हे' सोपे बदल अन् आजारांना ठेवा दूर

Healthy Kitchen Changes : | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...