Gulvel Powder : गुळवेलला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व, जाणून घ्या फायदे

sandeep Shirguppe

गुळवेल

आपल्या आसपास अशा वनस्पती आहेत. ज्याच्या सेवनाने असाध्य आजारही बरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे गुळवेल.

Gulvel Powder | agrowon

आयुर्वेदात महत्व

गुळवेलला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुळवेलाला अमरत्वाचे दिव्य अमृत म्हणून देखील ओळखले जाते.

Gulvel Powder | agrowon

तापावर गुणकारी

ताप, डेंग्यू, चिकनगुनिया, संधिवात, खोकला, सर्दी, ऑटोइम्यून डिसीज, डायबेटिस इत्यादींवर गुळवेल प्रभावी आहे.

Gulvel Powder | agrowon

गुळवेलमध्ये असलेले गुणधर्म

गुळवेलमध्ये ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे देखील आहेत.

Gulvel Powder | agrowon

डेंग्यूसाठी फायदेशीर

डेंग्यूचा ताप कमी करण्यासाठी गुळवेल रामबाण उपाय आहे. याच्या सेवनामुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्यास मदत मिळते.

Gulvel Powder | agrowon

हाडांमधील वेदना पळवते

ताप उतरवणे, हाडांच्या वेदना कमी करणे यासह कित्येक शारीरिक त्रासातून गुळवेलीमुळे आपली सुटका होते.

gulvel powder | agrowon

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

गुळवेलीमधील इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

Gulvel Powder | agrowon

गुळवेल उकळून प्यावे

गुळवेल ४०० मिली पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी १०० मिली पाणी घालावे. उकळून, गाळून प्यावे.

Gulvel Powder | agrowon

गुळवेलचा रस

आपण दररोज सकाळी जेवणाच्या 1 तास आधी 10 मिली कोमट पाण्यात घालून हा रस पिऊ शकता.

Gulvel Powder | agrowon