Anuradha Vipat
अॅल्युमिनियमची भांडी ही हलकी, उष्णता-वाहक आणि स्वस्त असतात. प्रत्येक घरात अॅल्युमिनियमची भांडी वापरली जातात.
आज आपण पाहूयात दररोजच्या वापरात असलेल्या अॅल्युमिनियम भांड्यांचा आपल्या आरोग्यासाठी कसा फायदा होतो.
अॅल्युमिनियम उष्णता चांगल्या प्रकारे पसरवते त्यामुळे अन्न सर्व बाजूंनी समान शिजते.
अॅल्युमिनियम भांडी वजनाला खूप हलकी असतात
अॅल्युमिनियमची भांडी स्वस्त असतात, सर्वसामान्यांसाठी एक परवडणारा पर्याय आहे.
अॅल्युमिनियमच्या भांड्यात पदार्थ जळण्याचा धोका कमी राहतो
हलके वजन असल्यामुळे अॅल्युमिनियमची ही भांडी वापरण्यास सोयीस्कर असतात.