Aluche Pan : अळूची पानं 'या' विकारांवर रामबाण उपाय

sandeep Shirguppe

अळूची पाने

अळूची पाने खाणे आपल्या आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते.

Aluche Pan | agrowon

भरपूर व्हिटॅमिन्स

या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण भरपूर असते.

Aluche Pan | agrowon

ब्लड प्रेशर

अळूच्या पानांचे सेवन केल्याने या पानांमधील पोषक तत्त्वे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Aluche Pan | agrowon

दृष्टी

अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

Aluche Pan | agrowon

पोटासाठी फायद्याचे

अळूच्या पानांचे सेवन पोटाचा त्रासावर फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.

Aluche Pan | agrowon

सांधेदुखीवर गुणकारी

तुम्हाला जर सांधेदुखीचा जास्त त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते.

Aluche Pan | agrowon

वजन होईल कमी

या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Aluche Pan | agrowon

कॅन्सरचा धोका कमी

अळूच्या कंदात पॉलीफिनॉल्स विपुल प्रमाणात असतात. पॉलिफेनॉल्समुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.a

Aluche Pan | agrowon

पचन तंत्र सुधारते

पोटात गॅस होणे, मुरडा मारणे, जुलाब यासारख्या पोटाच्या आजारात ही भाजी खाणे खूप उपयुक्त मानले जाते.

Aluche Pan | agrowon
आणखी पाहा...