Aslam Abdul Shanedivan
अळू पाने आपल्या आरोग्यासाठी लागणारी पोषक तत्वे देतात यामुळे ती खूप फायदेशीर ठरतात
अळूच्या पानांमधील पोटॅशियमचे प्रमाण आपले रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते
अळूच्या पानांमधील कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के आपली हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असते
मधुमेहाच्या रुग्णांसाठी अळूची पाने एक चांगला पर्याय असून ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.
अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
अळूच्या पानांमधील अँटिऑक्सिडंट आपली त्वचा निरोगी आणि तरुण ठेवण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन ए समृद्ध असणारी अळूच्या पानं डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. (ही माहिती अंतिम नसून अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)