sandeep Shirguppe
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावलेले अहिंसावादी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती.
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदरला झाला.
गांधीजींनी अहिंसक मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले.
अहिंसेबद्दल वचनबद्धता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी २ ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून घोषित केला आहे.
तुमचे विचार सकारात्मक ठेवा कारण तुमचे विचार तुमचे शब्द बनतात.
माणूस म्हणून आपण सर्वात मोठी क्षमता जग बदलणे नाही तर स्वतःला बदलणे आहे.
प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील आणि मग तुम्ही जिंकाल.
क्रूरतेला क्रूरतेने प्रत्युत्तर देणे म्हणजे एखाद्याचे नैतिक आणि बौद्धिक पतन स्वीकारणे होय.
महात्मा गांधी आपल्या विचारातून आणि कृतीतून आयुष्यभर सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांचा संदेश देत राहिले.