Bitter Melon : कारले कडू ते कडूच पण आहे पौष्टिकतेने परिपूर्ण

Aslam Abdul Shanedivan

जीवनसत्त्वे आणि खनिजांचा स्रोत

कारले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि लोहाचा चांगला स्रोत आहे

Bitter Melon | Agrowon

मधुमेह

कारल्यात कमीत कमी कार्बोहायड्रेट्स आणि इन्सुलिनची पातळी राखण्यास मदत करणारे घटक असतात. यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

Bitter Melon | Agrowon

पचन सुधारते

कारल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या कमी होण्यास मदत होते.

Bitter Melon | Agrowon

वजन नियंत्रण

कारल्यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि त्यामुळे वजन नियंत्रणात मदत होते

Bitter Melon | Agrowon

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

कारल्यामध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते

Bitter Melon | Agrowon

कारले पपईसोबत खाऊ नये

मात्र कारले पपईसोबत सेवन करणं योग्य मानलं जात नाही. यामुळे पोटदुखी, अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात

Bitter Melon | Agrowon

कारले, दूध आणि दही

कारल्याबरोबर दूध आणि दह्याचे सेवन टाळावे. यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते.

Bitter Melon | Agrowon

Honey Bee Importance : परागीभवनात मधमाश्‍यांचा मोठा वाटा