Aloo Bukhara : आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, फायदे पाहा व्हाल थक्क!

Aslam Abdul Shanedivan

बद्धकोष्ठतेची समस्या

बद्धकोष्ठतेच्या समस्येत आलू बुखारा आणि त्याचा रस खूप फायदेशीर मानला जातो.

Aloo Bukhara | Agrowon

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

आलू बुखारा हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असून ते एडेनोपेक्टिन नावाचे हार्मोन वाढवते. ते साखरेची पातळी कमी करते.

Aloo Bukhara | Agrowon

रक्तातील साखर

तसेच आलू बुखारामधील आढळणारे फायबर शरीरातील रक्तातील साखर वेगाने विरघळू देत नाही.

Aloo Bukhara | Agrowon

हाडांसाठी फायदेशीर

आलू बुखारा हाडांसाठीही फायदेशीर असून याचे रोज सेवन केल्यास ऑस्टियोपोरोसिसची समस्या दूर होते

Aloo Bukhara | Agrowon

हृदयासाठी खूप फायदेशीर

आलू बुखारा हे हृदयासाठी खूप फायदेशीर असून ते रक्तदाब नियंत्रित ठेवते आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते

Aloo Bukhara | Agrowon

लठ्ठपणा

आलू बुखारामध्ये पॉलीफेनॉल आणि बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात, जे लठ्ठपणा शरीराचे वजन कमी करण्यातस मदत करते

Aloo Bukhara | Agrowon

चिंता आणि निओफोबिया

आलू बुखारामध्ये सेरोटोनिन असते. ज्यामुळे चिंता आणि निओफोबिया कमी होण्यास मदत होते.

Aloo Bukhara | Agrowon

Pine Nuts : वजन कमी करायचं आहे मग खा ड्रायफ्रुट्समधील 'हा' पदार्थ; कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रित!