Guava leaf : पेरूच्या पानांचे सेवक करा राहाल अनेक रोगांपासून दूर मिळतील अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

पेरू आणि पेरूची पाने

सिझन कोणताही असो आपल्याकडे पेरू हे खायला मिळतात. पेरू सोबतच त्याची पाने देखील फार गुणकारी असून ते रोग दूर ठेवण्यास मदत करतात

Guava leaf | Agrowon

अनेक रोग

पेरूच्या सेवनाने डायबिटीज, कॅन्सर, त्वचेचे आरोग्य, पचन यांसारख्या समस्या कमी होतात

Guava leaf | Agrowon

पेरूच्या पानांत विविध गुणधर्म

पेरूची पाने अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर युक्त असतात

Guava leaf | Agrowon

उत्तम स्रोत

पेरू हा व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत असून व्हिटॅमिन सीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते

Guava leaf | Agrowon

सर्दी आणि खोकला

सर्दी आणि खोकल्याची लक्षणेही कमी करण्यात पेरूमधील अँटी-मायक्रोबियल लाभदायक ठरते. जे खराब बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करण्याचे काम करते

Guava leaf | Agrowon

कर्क रोग

पेरूच्या पानामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याची क्षमता असते.

Guava leaf | Agrowon

पचन समस्या

पेरू बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देतो. तसेच पेरूचे सेवन केल्याने पचन समस्या देखील सुधारू शकते.

Guava leaf | Agrowon

Rock Salt Benefits : सैंधव मीठाचे आरोग्यासाठी जबरदस्त ; जाणून घ्या फायदे