Aloe vera : कोरफड पाहीले आहे पण कधी कोरफडीचे बियाणे पाहिले आहे का?

Aslam Abdul Shanedivan

कोरफड

कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. याच्या वापराने आपण आपली त्वचा आणि केस चांगले ठेवू शकतो.

Aloe vera | agrowon

कोरफडीचा वापर

तसेच कॉस्मेटिक उत्पादन असो किंवा आयुर्वेदिक औषध असो, कोरफडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामुळे बाजारात चांगली मागणी आहे. याच्या शेतीतून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. पण याचे बी कधी पाहीले आहात का?

Aloe vera | agrowon

कोरफडीचे फुलं

कोरफड वनस्पती पूर्णपणे विकसित झाल्यानंतर त्यास फुले येतात. या फुलांनंतरच बिया तयार होतात.

Aloe vera | agrowon

कोरफडीच्या बिया

कोरफडीच्या बिया सहसा लहान, सपाट आणि काळ्या रंगाच्या असतात. बियांचा आकार थोडासा तमालपत्रासारखा असतो, परंतु ते खूप लहान असतात.

Aloe vera | agrowon

उगवण

कोरफडीच्या बिया उगवण्याआधी ते काही काळ सुकण्यासाठी सोडले जातात, वाळल्यानंतर ते उगवणासाठी तयार असतात.

Aloe vera | agrowon

बिया कुठे मिळतील?

कोरफड बियाणे विविध गार्डन स्टोअर्स, ऑनलाइन वेबसाइट्स आणि कृषी मेळाव्यांमध्ये मिळू शकतात.

Aloe vera | agrowon

एक किलो कोरफडीचा दर किती?

कोरफडीच्या ताज्या पानांची विक्री केल्यास किलोला सहा रुपये भाव मिळतो. पण आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्या किंवा कॉस्मेटिक उत्पादन कंपन्यांना त्याचा लगद्याचा अर्क विकायचा असला तर तो १६ ते १८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो

Aloe vera | agrowon

Orange Rate : संत्र्याला काय दर मिळतोय? दरात सुधारणा होईल का?

आणखी पाहा