Aloe vera and Vitamin E : त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेमंद आहे कोरफड आणि व्हिटॅमिन ई

Aslam Abdul Shanedivan

स्किनकेअर उत्पादन

आपल्याकडे ऋतूंमध्ये झटपट बदल होतो. त्यामुळे अनेक लोक स्किनकेअर उत्पादनांच्या वापरावर भर देतात.

Aloe vera and Vitamin E | Agrowon

कोरफड

तर काहींकडून तेजस्वी आणि निरोगी त्वचेसाठी नैसर्गिक असणाऱ्या कोरफडीच्या वापराकडे भर असतो.

Aloe vera and Vitamin E | Agrowon

कोरफड आणि व्हिटॅमिन ई

कोरफड आणि व्हिटॅमिन ई त्वचेचे आरोग्य राखण्यासह अनेक फायदे देतात

Aloe vera and Vitamin E | Agrowon

कोरफड उत्कृष्ट मॉइश्चरायझर

कोरफड हे एक नैसर्गिक औषध आणि त्वचा-हायड्रेटिंग एजंट म्हणून वापरले जात आहे. जे नैसर्गिक मॉइश्चरायझर असून दाहक-विरोधी आहे.

Aloe vera and Vitamin E | Agrowon

व्हिटॅमिन ई - पॉवरहाऊस

व्हिटॅमिन ई त्वचेच्या वृद्धत्वाच्या आणि वातावरणाच्या प्रभावापासून मजबूत संरक्षण म्हणून कार्य करते.

Aloe vera and Vitamin E | Agrowon

व्हिटॅमिन ई आणि कोरफड

व्हिटॅमिन ई चे मजबूत अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि कोरफडचे मॉइश्चरायझिंग गुणधर्म मुक्त रॅडिकल्सशी लढतात.

Aloe vera and Vitamin E | Agrowon

Rock Pigeon : गच्चीत येणाऱ्या पारव्यांपासून सावधान ; होईल फुप्फुसाचा गंभीर आजार