Winter Skin Care : हिवाळी स्किनकेअर: नारळाचे तेल की बदामाचे तेल, तुमच्या त्वचेसाठी काय योग्य?

Anuradha Vipat

'बदामाचे तेल'

हिवाळ्यात चेहऱ्याच्या आणि संवेदनशील त्वचेसाठी 'बदामाचे तेल' अधिक चांगले ठरते.

Winter Skin Care | agrowon

'नारळाचे तेल'

शरीराच्या अति-कोरड्या त्वचेसाठी 'नारळाचे तेल' उत्तम पर्याय आहे.

Winter Skin Care | Agrowon

बदामाचे तेल फायदे

यामध्ये व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात असते, जे थंडीमुळे निस्तेज झालेल्या त्वचेला नैसर्गिक चमक देते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि बारीक सुरकुत्या कमी करण्यासाठी हे चेहऱ्यावर लावणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे.

Winter Skin Care | Agrowon

कोणी टाळावे

ज्यांना सुक्या मेव्याची ॲलर्जी आहे, त्यांनी बदामाचे तेल वापरू नये.

Winter Skin Care | Agrowon

नारळाचे तेल फायदे

हे त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार करते, ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. थंडीत फुटलेल्या टाचा, कोरडे कोपर आणि खाज सुटणाऱ्या कोरड्या त्वचेवर हे अत्यंत गुणकारी आहे.

Winter Skin Care | Agrowon

कोणी टाळावे

तुमची त्वचा तेलकट किंवा मुरुमे येणारी असेल, तर चेहऱ्यावर नारळाचे तेल लावणे टाळावे.

Winter Skin Care | Agrowon

संपूर्ण शरीरासाठी

आंघोळीनंतर लगेच ओल्या त्वचेवर लावण्यासाठी व्हर्जिन कोकोनट ऑइल निवडा, कारण ते स्वस्त आणि संपूर्ण शरीरासाठी अधिक प्रभावी ठरते.

Winter Skin Care | Agrowon

Chyawanprash In Winter : हिवाळ्यात च्यवनप्राश खाताय? दुप्पट फायदा मिळवण्यासाठी जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत!

Chyawanprash In Winter | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...