Almond Oil : त्वचेसाठी बदाम तेलाचे आहेत हे खास फायदे

Aslam Abdul Shanedivan

बदाम तेल

बदाम तेल हे आपल्या आरोग्यासाठी फायर उपयोगी असून याच्या वापराने केस चांगेल होतात.

Almond Oil | Agrowon

डार्क सर्कल्स कमी करते

डोळ्यांखाली थोड्या प्रमाणात बदामाच्या तेलाने हलक्या हाताने मसाज केल्याने डार्क सर्कल्स आणि सूज कमी होण्यास मदत होते.

Almond Oil | Agrowon

त्वचेशी संबंधित समस्या

बदाम तेल हे पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असून याचा वापराने आपल्याला त्वचेशी संबंधित जवळजवळ प्रत्येक समस्या दूर करता येते.

Almond Oil | Agrowon

बदामाचे तेल आणि मध

मध त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि डाग हलके करण्यास मदत करते. तर बदाम तेल त्वचा चमकवते

Almond Oil | Agrowon

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई हे अँटिऑक्सिडंट आहे जे त्वचेचे वृद्धत्व रोखण्यास मदत करते. हे त्वचेचा रंग हलका करण्यासाठी बदामाचे तेल उपयोगी पडते

Almond Oil | Agrowon

लिंबाच्या रसासह बदामाचे तेल

लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी देखील एक अँटिऑक्सिडेंट आहे जे बदामाच्या तेलातून वापरल्यास वृद्धत्व टाळते आणि पिगमेंटेशनवर उपचार करण्यास मदत करते.

Almond Oil | Agrowon

केळीसोबत बदामाचे तेल

पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि सी तुमची त्वचा चमकण्यास मदत करू शकते. जे पिकलेल्या केळीत जास्त असते. जे आपल्याला ओलावा देते.

Almond Oil | Agrowon

Free Electricity Scheme : सिंचनासाठी या राज्यात शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज