Anuradha Vipat
अनेकांना मद्यपान म्हणजेच दारू पिण्याची सवय असते. काहींना तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटीच दारू पिण्याची सवय असते.
सकाळी रिकाम्या पोटीच दारू पिण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. कसे ते आजच्या लेखात पाहूयात.
रिकाम्या पोटीदारू प्यायल्याने पोटात जळजळ होऊ शकते
रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.
रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते
रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने थकवा, चक्कर येणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
रिकाम्या पोटी दारू प्यायल्याने यकृतावर परिणाम होऊ शकतो