Navratri Diya Vastu Rules : अखंड दिवा लावताना विसरूनही करू नका 'या' वास्तू चुका; अन्यथा होईल मोठे नुकसान!

Anuradha Vipat

अत्यंत पुण्यदायी

नवरात्रीमध्ये किंवा इतर शुभ प्रसंगी अखंड दिवा लावणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते.

Navratri Diya Vastu Rules | agrowon

नकारात्मकता किंवा आर्थिक नुकसान

वास्तू शास्त्रानुसार अखंड दिवा लावताना काही चुका झाल्यास घरात नकारात्मकता किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते.

Navratri Diya Vastu Rules | agrowon

चुकीच्या दिशेला दिवा

अखंड दिवा कधीही उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवू नका. वास्तूनुसार अखंड दिवा नेहमी घराच्या आग्नेय कोपऱ्यात ठेवावा.

Navratri Diya Vastu Rules | agrowon

दिवा थेट जमिनीवर ठेवणे

दिवा कधीही थेट फरशीवर किंवा जमिनीवर ठेवू नये. दिव्याच्या खाली नेहमी लाकडी पाट, चौरंग किंवा अष्टदल कमळ बनवावे आणि त्यावरच दिवा स्थापित करावा.

Navratri Diya Vastu Rules | agrowon

वातीची चुकीची दिशा

अखंड दिव्याची वात कधीही दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवू नका. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Navratri Diya Vastu Rules | agrowon

तुपाच्या आणि तेलाच्या दिव्याचे नियम

जर तुम्ही तुपाचा अखंड दिवा लावत असाल तर तो देवीच्या उजव्या बाजूला ठेवावा. जर तुम्ही तेलाचा अखंड दिवा लावत असाल तर तो देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा.

Navratri Diya Vastu Rules | agrowon

दिवा विझणे

अखंड दिवा नऊ दिवस सतत जळत राहणे गरजेचे आहे. तो विझणे अशुभ मानले जाते.

Navratri Diya Vastu Rules | agrowon

Navratri 2026 Vastu : घटस्थापना करताना कलश कोणत्या दिशेला ठेवावा? जाणून घ्या अचूक वास्तू नियम!

Navratri 2026 Vastu | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...