sandeep Shirguppe
हल्ली लहानांपासून-मोठ्यांपर्यंत चायनीज पदार्थ खाणारे बरेच लोक आहेत.
काही अभ्यासात असे दिसून आले आहे की यात वापरला जाणारा अजिनोमोटोचे शरीरावर दुष्परिणाम होतो.
अतिप्रमाणात चायनीज पदार्थ आणि अजिनोमोटोचे सेवन करणाऱ्या महिलांचा संबंध वंध्यत्वाशी जोडला गेला आहे.
अजिनोमोटोचे सेवन केल्याने डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो.
अजिनोमोटो असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्याने हृदयाचे ठोके अचानक कमी होतात किंवा वाढतात.
नियमितपणे अजिनोमोटोचे सेवन केल्याने वजन वाढू शकते किंवा लठ्ठपणा येऊ शकतो.
अजिनोमोटो खाल्ल्ंयाने पायांना सूज येणे आणि रक्तदाब वाढणे यासारखे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.
अजिनोमोटो हे एक न्यूरोट्रांसमीटर आहे जे मेंदूच्या पेशी किंवा न्यूरॉन्सला उत्तेजित करते, याने झोपेची समस्या उद्भवते.