Code of Conduct : निवडणुकांच्या आधी आचारसंहिता असते; आचारसंहिता म्हणजे काय?

Aslam Abdul Shanedivan

लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत असताना त्या निवडणूका कधी होतात. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Code of Conduct | Agrowon

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

यावरून निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवार (ता. १६) निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या

Code of Conduct | Agrowon

७ टप्प्यात मतदान

याप्रमाणे ५४३ जागांवर ७ टप्प्यात मतदान होणार असून १९ एप्रिल ते १ जून पर्यंत मतदान होणार आहे. तर निकाल ४ जूनला लागेल

Code of Conduct | Agrowon

आचारसंहिता कशी लागते?

निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू होते. तर ती मतमोजणी होईपर्यंत कायम राहते.

Code of Conduct | Agrowon

वैशिष्ट्ये काय?

राजकीय पक्ष, प्रतिस्पर्धी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांचे वर्तन कसे आसावे याबाबत नियम आचारसंहितेत असतात.

Code of Conduct | Agrowon

सरकारी यंत्रणा किंवा कर्मचारी

आचारसंहितेत मंत्र्यांना सरकारी यंत्रणा किंवा कर्मचाऱ्यांचा यांचा वापर करता येत नाही

Code of Conduct | Agrowon

पंतप्रधानांना सूट

मात्र पंतप्रधान हे निवडणूक प्रचार दौरा आणि अधिकृत दौरा करू शकतात. तशी त्यांना सूट आहे

Code of Conduct | Agrowon

Best Plant for Summer : रंगीबेरंगी फुलांसाठी बागेसाठी सर्वोत्तम झाडे