Jackfruit Benefits : फणसाचे गरे शरिर ठेवेल बरे, जाणून घ्या फायदे

sandeep Shirguppe

काटेरी फणस

वरून काटेरी पण आतून गोड.. अशा फणसाचे फळ आरोग्यासाठी खूप लाभदायी असते.

Jackfruit Benefits | agrowon

आरोग्यदायी महत्त्व

पिकलेल्या फणसाचा पल्प करून तो पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्याने ताजेतवाने वाटते.

Jackfruit Benefits | agrowon

रक्तदाब कमी

फणसातील पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरते.

Jackfruit Benefits | agrowon

ॲनिमियावर फणस उपयुक्त

भरपूर प्रमाणात लोह असल्याने ॲनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचे असते.

Jackfruit Benefits | agrowon

तंतूची मात्रा

फणसामध्ये तंतूची मात्रा जास्त असून गरांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

Jackfruit Benefits | agrowon

रक्ताभिसरण

पचनक्रिया व रक्ताभिसरण क्रिया चांगली राहण्यास मदत मिळून, पचनाशी संबंधित तक्रारीदेखील दूर होतात.

Jackfruit Benefits | agrowon

काढा फायदेशिर

फणसाच्या मुळापासून बनवलेला काढा दम्यावर गुणकारी आहे.

Jackfruit Benefits | agrowon

फणस बिया

फणसाच्या बिया त्वचा, डोळे आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Jackfruit Benefits | agrowon

मॅग्नेशिअम

हाडांसाठी फणस खाणे खूप लाभदायक असते. यात असलेले मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम हाडांसाठी गुणकारी असते.

Jackfruit Benefits | agrowon

उष्णतेवर गुणकारी

उष्णतेमुळे वारंवार तोंड येत असल्यास फणसाच्या झाडाची कोवळी हिरवी पाने काही सेकंद चावून थुंकून टाकावीत.

Jackfruit Benefits | agrowon