Aghada Leaf : आयुर्वेदात आघाडीला महत्व अनेक आरोग्यवर्धक फायदे

sandeep Shirguppe

आघाडीचे फायदे

आघाड्याच्या पानांचे गणपतीसाठीसाठी दुर्वा म्हणून वापरली जातात, परंतु या आघाडीचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत.

Aghada Leaf | agrowon

आम्लतानाशक

आघाडा कडू, तिखट, उष्ण, रेचक, दीपक, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, मूत्राम्लतानाशक म्हणून ओळखला जातो.

Aghada Leaf | agrowon

आयुर्वेदात आघाडीला महत्व

आयुर्वेदात आघाडीला महत्व आहे, अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास आघाड्याचा काढा प्यावा.

Aghada Leaf | agrowon

किडनीवर गुणकारी

किडनी संदर्भात काही आजार असतील, तर आघाडा अतिशय परिणामकारक ठरतो.

Aghada Leaf | agrowon

फॅटबर्नसाठी उपयुक्त

शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी म्हणजेच फॅटबर्नसाठी आघाड्याच्या बिया अतिशय उपयुक्त आहेत.

Aghada Leaf | agrowon

दम्यावर नियंत्रण

पावसाळ्याच्या दिवसात दमा, अस्थमा, खोकला, कफ असा त्रास कमी करण्यासाठी आघाड्याचा परिणामकारक असतो.

Aghada Leaf | agrowon

दात दुखीवर परिणाम

दात किंवा हिरड्या दुखत असल्यास आघाड्याच्या पानांचा रस काढावा आणि तो हिरड्यांवर चोळल्यास आराम मिळेल.

Aghada Leaf | agrowon

पित्ताशय कमी करता येते

पित्ताश्मरीत व अर्श रोगात आघाडा वापरतात. आमवात, क्षारयुक्त संधिशोथ, गंडमाळा या रोगांत आघाडा गुणकारी आहे.

Aghada Leaf | agrowon