Eating Mustard Leaves : मोहरीच्या पानांचे जबरदस्त ७ फायदे, जाणून घ्या

sandeep Shirguppe

मोहरी पाने

जेवणाच्या फोडणीची चव वाढवणाऱ्या मोहरी बरोबर त्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे आहेत.

Eating Mustard Leaves | agrowon

भरपूर व्हिटॅमिन्स

मोहरीची पानं अतिशय पोषक असलेल्या पालेभाज्यांपैकी एक आहेत. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि खनिजं भरपूर असतात.

Eating Mustard Leaves | agrowon

व्हिटॅमिन सी

मोहरीच्या पानात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं.

Eating Mustard Leaves | agrowon

नियासीन घटक

मोहरीची पानं खाल्ल्यानं तुम्हाला व्हिटॅमिन ई, थायमिन, व्हिटॅमिन बी ६ आणि नियासिन हे घटक मिळतात.

Eating Mustard Leaves | agrowon

फोलेट

मोहरीची पानं फोलेटही खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध करून देतात.

Eating Mustard Leaves | agrowon

पानांमध्ये कॅल्शियम

या पानांमध्ये कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॉपर, झिंक, सेलेनियम, सोडियम ही खनिज असतात.

Eating Mustard Leaves | agrowon

हृदयाचं आरोग्य सुधारतं

या पानांचे सेवन केल्यास हृदयाचं आरोग्य सुधारतं, हाडं बळकट होतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Eating Mustard Leaves | agrowon

तंतूमय पदार्थ

या पानांमध्ये तंतूमय पदार्थही भरपूर असल्यानं तुमची पचनसंस्था, उच्च कोलेस्टेरॉल पातळी कमी होण्यास उपयोग होतो.

Eating Mustard Leaves | agrowon
आणखी पाहा...