Knee Pain : गुडघेदुखीवर औषधोपचारनंतरही आराम मिळत नाही? करा हे घरगुती उपाय मिळेल आराम

Aslam Abdul Shanedivan

मेथीचे पाणी

जर तुम्हाला गुडघेदुखी असेल तर रोज रात्री २ चमचे मेथी एका ग्लास पाण्यात भिजवून त्याचे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. आराम मिळेल

Knee Pain | agrowon

कच्चे नारळ

रोज अर्धा कच्चे नारळ खाल्ल्याने म्हातारपणात गुडघेदुखीचा त्रास होणार नाही.

Knee Pain | agrowon

अक्रोड आणि दुधात हळद

रोज रिकाम्या पोटी पाच अक्रोड खाण्यासह एक ग्लास दुधात हळद मिसळून प्यायल्याने हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळेल.

Knee Pain | agrowon

भद्रा आसन

हाडांचे दुखणे टाळण्यासाठी आहारात २५ टक्के फळे आणि भाज्यांचा समावेश करण्यासह सकाळी आणि संध्याकाळी भद्रा आसन केल्यास आराम मिळतो

Knee Pain | agrowon

भरड धान्य

भरड धान्याचा आहारात समावेश केल्यास ते तुमच्या हाडांच्या आणि सांध्यांच्या दुखण्यापासून आराम देतात

Knee Pain | agrowon

लसणाच्या पाकळ्या

एका ग्लास दुधात ४-५ लसणाच्या पाकळ्या टाकून ते चांगले उकळून कोमट प्यायल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो.

Knee Pain | agrowon

कणेरची पाने

कणेरची पाने उकळून त्याची चटणी बनवून त्यात तिळाचे तेल मिसळून गुडघ्यांवर मसाज केल्याने वेदना कमी होतात.

Knee Pain | agrowon

Potato Disadvantages : बटाटा खाताना जपून, फायदे कमी तोटे जास्त