Anuradha Vipat
देवासमोर अगरबत्ती लावणे हे अत्यंत शुभ मानले जाते. भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरांमध्ये अगरबत्ती लावण्याला खूप महत्त्व आहे.
आज आपण पाहूयात अगरबत्ती लावण्यामागील काही मुख्य कारणे आणि त्याचे फायदे.
अगरबत्तीतील सुगंधी धूर घरातील वातावरण शुद्ध करण्यास मदत करतो.
अगरबत्तीतील धूर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करतो.
अगरबत्तीचा सुगंध ध्यान आणि एकाग्रता वाढविण्यास मदत करतो
अगरबत्तीचा सुगंध भगवंताला प्रसन्न करण्यास मदत करतो.
पूर्वीच्या काळी अगरबत्तीमधील घटक चंदन, कापूर हवेतील जंतू आणि दुर्गंधी दूर करण्यास मदत करत असत.