Mother Dairy Milk : अमूल पाठोपाठ मदर डेअरीची दूध दर वाढ

Aslam Abdul Shanedivan

लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच महागाईने डोके वर काढले आहे.

Mother Dairy Milk | Agrowon

दूध उत्पादन

देशात वाढत्या उन्हामुळे दुधाच्या उत्पादनात घट झाली असून याचा परिणाम दूध उत्पादनावर झाला आहे

Mother Dairy Milk | Agrowon

अमूल

त्यामुळे सोमवारी (ता.३) देशातील दुधाचा ब्रँड असणाऱ्या अमूलने दुधाच्या दरात २ रूपयांची वाढ केली होती.

Mother Dairy Milk | Agrowon

मदर डेअरी

त्यापाठोपाठ आता मदर डेअरीने देखील सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली.

Mother Dairy Milk | Agrowon

सोमवारीच केली दर वाढ

मदर डेअरीने ही दर वाढ सोमवारीच (ता.३ ) लागू करण्यात आली.

Mother Dairy Milk | Agrowon

दुग्ध व्यापाऱ्यांनी सांगितले कारण

उन्हाची तीव्रता वाढल्याने जनावरांनी दूध देणे बंद किंवा कमी केल्याचे कारण दुग्ध व्यापाऱ्यांनी दिलं आहे.

Mother Dairy Milk | Agrowon

नवे दर

बल्क वेंडेड दूध ५४ रूपये, टोन्ड दूध ५६; गायीचे दूध ५८ रुपये; म्हशीचे दूध ७२ रूपये; फुल क्रीम दूध ६८ रुपये; डबल टोन्ड ५० रूपये झाले आहे.

Mother Dairy Milk | Agrowon

Onion Processing : वाळलेल्या कांद्यापासून कोणते पदार्थ तयार होतात?