Organic Farming : चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब; सेंद्रिय शेतीचे 'हे' फायदे पाहा

Roshan Talape

सेंद्रिय शेती

रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापर न करता केली जाणारी शेती म्हणजे सेंद्रिय शेती. ही शेती पर्यावरणासाठी सुरक्षित असून जमिनीची सुपीकता वाढवते.

Organic Farming | Agrowon

पर्यावरणपूरक शेती

सेंद्रिय शेती पर्यावरणासाठी लाभदायक असून मातीची सुपीकता टिकून राहते आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते.

Organic Farming | Agrowon

भविष्यातील शेती

सेंद्रिय शेती ही एक शाश्वत शेती पद्धत असून शेतकऱ्यांना अधिक नफा मिळण्याबरोबर पर्यावरणाचे रक्षण होते.

Organic Farming | Agrowon

नैसर्गिक पद्धतीने पेरणी

सेंद्रिय शेतीत पेरणीसाठी नैसर्गिक पद्धतींची निवड केली जाते.

Organic Farming | Agrowon

नैसर्गिक कीटक नियंत्रण

सेंद्रिय शेती पद्धतीत कीटक नियंत्रणासाठी नैसर्गिक उपाययोजना केल्या जातात.

Organic Farming | Agrowon

जैविक खतांचा वापर

मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी कंपोस्ट खत, गांडूळ खत, आणि शेणखत या खतांचा वापर केला जातो.

Organic Farming | Agrowon

आरोग्यदायी अन्न

सेंद्रिय शेतीतील पिके आरोग्यासाठी फायदेशीर तसेच रासायनिक अवशेषांपासून मुक्त असतात.

Organic Farming | Agrowon

जमिनीचा सुपीकता वाढण्यास मदत

सेंद्रिय शेतीद्वारे जमिनीची नैसर्गिक सुपीकता वाढते आणि संरचना टिकून राहते.

Organic Farming | Agrowon

Monsoon : मॅान्सूनचा पाऊस यंदा लांबणार ?

आणखी पाहा