Anuradha Vipat
अधिक मासात केवळ ईश्वराची भक्ती, जप, तप आणि आत्मशुद्धी करण्याला प्राधान्य दिले जाते.
या महिन्यात 'काम्य कर्मे' आणि मांगलिक कार्ये करणे पूर्णपणे वर्ज्य मानल जाते.
या महिन्यात लग्न ठरवणे किंवा लग्न करणे वर्ज्य आहे, कारण या काळात केलेले विवाह सुखी होत नाहीत अशी मान्यता आहे.
नवीन गाडी, बाईक किंवा मोठे इलेक्ट्रॉनिक साहित्य या महिन्यात खरेदी करू नये.
मांस, मासे, अंडी आणि मद्यपान (दारू) यांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करावे.
कोणाशीही वाद घालू नये, खोटे बोलू नये आणि रागावर नियंत्रण ठेवावे.
दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे या काळात मोठे पाप मानले जाते.