Adhik Maas Deepdan : अधिक मासात दीपदान करण्याचे फायदे; घरातून गरिबी आणि पितृदोष होईल कायमचा दूर

Anuradha Vipat

महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, अधिक मासात दीपदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

Adhik Maas Deepdan | agrowon

प्रसन्न

अधिक मास हा महिना भगवान श्रीविष्णूंचा मानला जातो आणि या काळात केलेले दीपदान थेट विष्णू आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करते.

Adhik Maas Deepdan | agrowon

पुण्य प्राप्ती

सामान्य दिवसांपेक्षा अधिक मासात केलेल्या पूजेचे आणि दानाचे फळ अनेक पटीने अधिक मिळते.

Adhik Maas Deepdan | Agrowon

पुण्य

या महिन्यात दररोज संध्याकाळी देवाजवळ किंवा नदीकाठी दिवा लावल्याने अश्वमेध यज्ञासारखे पुण्य मिळते, अशी मान्यता आहे.

Adhik Maas Deepdan | agrowon

आर्थिक संकट

घरामध्ये नेहमी पैशांची चणचण भासत असेल किंवा कर्ज वाढले असेल, तर अधिक मासात दीपदान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते.

Adhik Maas Deepdan | agrowon

पितृदोष

अधिक मासात संध्याकाळच्या वेळी दक्षिण दिशेला किंवा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितर शांत होतात.

Adhik Maas Deepdan | agrowon

ग्रहांचे दोष

ज्यांच्या कुंडलीत सूर्य, चंद्र किंवा राहू-केतूचे दोष आहेत, त्यांनी या महिन्यात रोज दिवा लावल्याने मानसिक शांतता मिळते.

Adhik Maas Deepdan | agrowon

Lemon Vastu Tips : घरात नकारात्मक ऊर्जा आहे की सकारात्मक? एक लिंबू उघड करेल गुपित!

Lemon Vastu Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...