Monsoon Acidity Relief : पावसाळ्यात अपचनामुळे होणाऱ्या ॲसिडिटीवर त्वरित घरगुती उपाय

Anuradha Vipat

ॲसिडिटीचा त्रास

पावसाळ्यात हवेतील दमट वातावरणामुळे आपली पचनक्रिया मंदावते. अशा वेळी अपचन होऊन छातीत आणि पोटात तीव्र जळजळ म्हणजेच ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो .

Monsoon Acidity Relief | Agrowon

थंड किंवा कोमट दूध

ॲसिडिटीचा त्रास सुरू झाल्यास अर्धा ग्लास थंड किंवा कोमट दूध हळूहळू घोट घोट प्या. दुधात साखर किंवा साय टाकू नका.

Monsoon Acidity Relief | agrowon

ओवा आणि काळे मीठ

ओवा पचनक्रिया गतिमान करतो. पावसाळी अपचनामुळे पोट फुगणे, गॅस आणि ॲसिडिटीवर हा सर्वात वेगवान घरगुती तोडगा आहे

Monsoon Acidity Relief | Agrowon

जिरे पाणी

जिरे हे नैसर्गिक ॲसिड न्यूट्रलायझर आहे. हे पचन रसांना उत्तेजित करते आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते.

Monsoon Acidity Relief | agrowon

आल्याचा तुकडा आणि मध

आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे जठराची जळजळ कमी करतात आणि अपचनाची समस्या दूर करतात.

Monsoon Acidity Relief | Agrowon

बडीशेप

जेवणानंतर दरवेळी एक चमचा बडीशेप नीट चावून खा. तीव्र ॲसिडिटी असल्यास बडीशेप पाण्यात उकळून ते पाणी पिणे देखील फायदेशीर ठरते.

Monsoon Acidity Relief | agrowon

ताजे ताक

जेवणानंतर अर्धा ग्लास ताज्या ताकात भाजलेली जिरेपूड आणि थोडे काळे मीठ टाकून प्या. ताक जास्त आंबट नसावे.

Monsoon Acidity Relief | agrowon

Monsoon Diet Tips : उन्हाळ्यानंतर पावसाळ्यात आहारात कोणते बदल करावेत?

Monsoon Diet Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...