Gold in India : भारताच्या तिजोरीत किती आहे सोने?

Aslam Abdul Shanedivan

वर्ल्ड गोल्ड काउंसिल

जगाच्या पाठिवर कोणत्या देशाकडे किती सोनं आहे याची नोंद वर्ल्ड गोल्ड काउंसिलकडे असते.

Gold in India | agrowon

भारताकडील सोनं

भारताकडेही किती सोनं आहे याची माहिती वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या अहवालातून समोर आली आहे.

Gold in India | agrowon

इंग्लंडमध्ये भारताचे सोनं

“टाइम्‍स ऑफ इंडिया” मधील एका वृत्तानुसार भारतीय रिझर्व्ह बँक इंग्लंडमध्ये असणारे १०० टन सोने भारतात आणणार आहे

Gold in India | agrowon

सोन्याचं भांडार

यामुळे भारताकडे सोन्याच्या भांडारात आणखीन वाढ होणार आहे

Gold in India | agrowon

भारताकडे ८२७.६९ टन सोने

आरबीआयकडे एप्रिल २०२४ पर्यंत ८२७.६९ टन सोने होते. यातील ४१३.८ टन सोने विदेशात ठेवण्यात आले आहे

Gold in India | agrowon

भारताचा ९ वा क्रमांक

वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या अहवालानुसार भारताजवळ जवळपास ८२७.६९ टन सोने आहे. यामुळे भारताचा जगात ९ वा क्रमांक लागतो

Gold in India | agrowon

अमेरिकेचा पहिला नंबर

तर जगात सर्वात जास्त सोने अमेरिकेकडे असून ते ८१३३ टन आहे. यापाठोपाठ जर्मनीचा नं लागतो. जर्मनीकडे ३,३५२.६५ टन सोनं आहे.

Gold in India | agrowon

Red Banana : लाल केळी खाण्याचा सल्ला डॉक्टर का देतात?