Turmeric Water : सकाळी उठल्यावर पहिलं काम हळद पाणी घेणे, महिन्यात नक्कीच दिसेल फरक

sandeep Shirguppe

हळद पाणी

आजीबाईच्या बटव्यातील हळद प्रत्येक आजारावर गुणकारी आहे.

Turmeric Water | agrowon

आयुर्वेदिक फायदे

आयुर्वेदानुसार हळदीच्या पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

Turmeric Water | agrowon

बॉडी डिटॉक्स

हळद कोमट पाण्यात मिसळल्यास त्यातील कर्क्यूमिन सक्रिय होऊन बॉडी डिटॉक्स होते.

Turmeric Water | agrowon

कोमट पाणी आणि हळद

हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी रिकाम्या पोटी कोमट पाणी आणि हळद घ्यावे.

Turmeric Water | agrowon

सर्दी खोकला थांबेल

हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्याने सर्दी, खोकला आजारांपासून दूर राहता येते.

Turmeric Water | agrowon

पचन क्रिया वाढेल

बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी हळदीच पाणी उपयुक्त आहे.

Turmeric Water | agrowon

वजन कमी होईल

हळदीचे पाणी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Turmeric Water | agrowon

जखम बरी होईल

हळदीचा उपयोग जखमा भरण्यासाठीही केला जातो.

Turmeric Water | agrowon
आणखी पाहा...