Rui Leaves on Diabetes : रूईची पाने दात, सांधेदुखीच्या समस्येवरच नाही तर मधुमेह देखील बरा करतो

Aslam Abdul Shanedivan

आक, मदार किंवा रूई

आक, मदार किंवा रूईच्या झाडाची पाने औषधी गुणांनी परिपूर्ण असून ती बद्धकोष्ठता, दातांच्या समस्या, जुलाब, सांधेदुखी यावरही उपयोगी ठरतात

Rui Leaves on Diabetes | Agrowon

टाईप २ मधुमेह

रूईच्या पानातील औषधी गुणधर्म नैसर्गिकरित्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याची क्षमता असते. ते टाईप २ मधुमेहावर फायदेशीर मानली जातात

Rui Leaves on Diabetes | Agrowon

रूईच्या पानांमध्ये विषारी घटक

टाईप २ मधुमेहावर फायदेशीर असणारी रूईच्या पानांचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण यात काही विषारी घटक देखील असतात

Rui Leaves on Diabetes | Agrowon

जखमा आणि सूज

रूईच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टीरियल गुण असतात. हे जखमा आणि सूज बरे करण्यास मदत करू शकतात.

Rui Leaves on Diabetes | Agrowon

गॅस्ट्रिक समस्या

रूईच्या पानांमध्ये पचन सुधारण्यास मदत करणारे गुणधर्म असल्याने गॅस्ट्रिक समस्यांपासून आराम मिळू शकतो.

Rui Leaves on Diabetes | Agrowon

त्वचेच्या समस्या

रूईच्या पानांचा रस त्वचेवर लावल्यास फुंस्या आणि इतर समस्यांपासून राम मिळतो.

Rui Leaves on Diabetes | Agrowon

डॉक्टरांचा सल्ला

रूईची पाने अनेक समस्यांवर उपयोगी असलीतरिही यांच्या वापराआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण त्यात विषारी पदार्थ असू शकतात

Rui Leaves on Diabetes | Agrowon

Mustard Crop : कमी कालावधीत, कमी खर्चात येणाऱ्या मोहरीची लागवड कशी करतात?

आणखी पाहा