Dog Free State : भारतातलं असं राज्य जिथे शोधूनही सापडणार नाही कुत्रा

Mahesh Gaikwad

माणसाचा मित्र

कुत्र्याला माणसाचा मित्र म्हणतात. मानवाने शेतीला सुरूवात केली तेव्हाही कुत्रा त्याच्यासोबत होता.

Dog Free State | Agrowon

इमानदार प्राणी

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे भारतातच काय तर जगभरात कुत्रा पाळला जातो.

Dog Free State | Agrowon

पाळीव प्राणी

घरामध्ये एखादा पाळीव प्राणी आणायचा असेल, तर सर्वात आधी लोकांची पसंती कुत्र्यालाच असते.

Dog Free State | Agrowon

भटक्या कुत्र्यांची समस्या

परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या मोठी गंभीर झाली आहे. सातत्याने कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

Dog Free State | Agrowon

एकही कुत्रा नाही

अशात कुत्रा पाळण्यासाठी अनेक प्रकारचे कायदे बनवले जात आहेत. पण भारतात असे एक राज्य आहे जिथे एक कुत्राही दिसणार नाही.

Dog Free State | Agrowon

लक्षद्विप

भारतातील केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा असणाऱ्या लक्षद्विप या राज्यात एकही कुत्रा दिसत नाही.

Dog Free State | Agrowon

रेबीज फ्री स्टेट

त्यामुळेच लक्षद्विपला 'रेबीज फ्री' राज्याचा दर्जाही मिळाला आहे.

Dog Free State | Agrowon

सापही नाही

इतकेच नाही तर लक्षद्विपमध्ये तुम्हाला एकही साप दिसणार नाही.

Dog Free State | Agrowon