Summer Headache : उन्हाळ्यातील असह्य डोकेदुखीचा त्रास ; करा हे उपाय

Mahesh Gaikwad

मॉन्सून

नियोजित वेळेआधीच मॉन्सून जरी केरळमध्ये दाखल झाला असला तरी, देशातील बहुतांश भागात अजूनही सुर्य आग ओकत आहे.

Summer Headache | Agrowon

आरोग्याच्या समस्या

यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा चढाच राहिल्याचे दिसले. त्यामुळे अतिउष्णतेमुळे आरोग्याच्या समस्याही वाढल्याचे दिसले.

Summer Headache | Agrowon

डोकेदुखीचा त्रास

अति उष्णतेमुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. या दिवसांत डोकेदुखीच्या समस्येमुळे तुम्हीही ग्रस्त असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Summer Headache | Agrowon

उष्णेतेचा पारा

सध्या अनेक भागात उष्णतेचा पारा ४० अंशाच्या गेल्याचे चित्र आहे. अशात स्वत:ला उष्माघाताच्या त्रासापासून वाचविणे गरजेचे आहे.

Summer Headache | Agrowon

अंग कपड्याने झाका

उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना शरीर संपूर्णपणे कपड्याने झाकून ठेवा.

Summer Headache | Agrowon

उष्ण पदार्थ

या दिवसांमध्ये गरम आणि उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळा.

Summer Headache | Agrowon

कॅफिन

याशिवाय चहा-कॉफी यासारखे कॅफिन असलेले पेये पिणे टाळा.

Summer Headache | Agrowon

फळांचे सेवन

शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन करा.

Summer Headache | Agrowon