Matar Farming : दोन महिन्यात भरघोस उत्पादन देणारा वाटाणा

Team Agrowon

पावसाच्या पाण्यावर तसच दोन महिन्यांत येणारा व कमी देखभाल खर्च असलेला वाटाणा घेण्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल असतो.

Matar Farming | Agrowon

ज्वारीसारख्या पिकासाठी बेवड म्हणून वाटाणा हा चांगला पर्याय ठरु शकतो.

Matar Farming | Agrowon

पुणे जिल्ह्यातील सासवड, गराडे, कोडीत, हिवरे, बोपगाव, चांबळी, सुपे, दिवे, काळेवाडी, वाघापूर, सिंगापूर, राजेवाडी, आंबळे, टेकवडी, माळशिरस, पोंढे आदी गावात वाटाण्याची लागवड केली जाते.

Matar Farming | Agrowon

चवीला गोड असलेल्या वाटाण्याला शेतकरी आणि ग्राहकांकडून चांगली मागणी असते.

Matar Farming | Agrowon

वाटाणा हे पावसावरचे पीक आहे. शिवाय ते कमी कालावधीचे म्हणजे दोन महिन्यांत येणारे पीक आहे.

Matar Farming | Agrowon

वाटाण्यानंतर ज्वारीची लागवड करायची असते. दोन महिन्यात वाटणा तयार होत असल्यामुळे वाटाण्यानंतर ज्वारीची पेरणी केली जाते. मुख्य म्हणजे त्याचा बेवड चांगला असतो.

Matar Farming | Agrowon

एकूण पीक कालावधीत साधारण तीन तोडे होतात. पहिल्या दोन तोड्यांमध्ये २००, ३०० पासून ३५० किलोपर्यंत तर तिसऱ्या तोड्यांत थोडे कमी व एकूण एकरी एक टनांपर्यंत उत्पादन मिळते.

Matar Farming | Agrowon

Shravan Month : ऋषी-कृषी संस्कृतीने उत्सवांची रुजवणूक करणारा श्रावण मास

आणखी पाहा...