Surgical Cotton Variety : ‘सर्जिकल’ कापसाचे नविन वाण

Team Agrowon

सर्जिकल (वैद्यकीय क्षेत्रासाठीचा) हेतूसाठी कापूस वाणाचा पर्याय नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने उपलब्ध करून दिला आहे.

Surgical Cotton Variety | Agrowon

व्यावसायिक स्तरावर त्याला चालना मिळून त्या योगे कापूस उत्पादकांना त्याचा फायदा व्हावा, हा त्यामागील हेतू आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याची पाणीशोषण क्षमता अधिक आहे,

Surgical Cotton Variety | Agrowon

वेचणीअंती त्यावर प्रक्रिया केल्या जातात. त्यानंतर तो बाजारात उपलब्ध होतो. या कापसाची अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Surgical Cotton Variety | Agrowon

या वाणाचा धागा आखूड असून, पाणी शोषण क्षमता अन्य वाणांच्या तुलनेत २५ टक्‍के अधिक आहे. धागा आखूड असून पाणी शोषण क्षमता अन्य वाणांच्या तुलनेत २५ टक्‍के अधिक

Surgical Cotton Variety | Agrowon

वैद्यकीय कारणांसाठीच्या कापूस वाणात हे वैशिष्ट्य प्रकर्षाने असावे लागते. त्यामुळे या वाणाच्या संशोधनात यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे.

Surgical Cotton Variety | Agrowon

शेतकरी किंवा कंपन्यांची मागणी असल्यास त्यांना या वाणाचे बियाणे काही प्रमाणात उपलब्ध करून देणे शक्‍य होईल. या वाणाचा कलर ग्रेड (आरडी) ७४-७५. म्हणजे हा वाण अधिक पांढरा दिसतो

Surgical Cotton Variety | Agrowon

धाग्यांची गुणवत्ता ‘मायक्रोनेअर’ या युनिटमध्ये ५.७ ते ६ पेक्षा अधिक. कापड तयार करण्याकामी उपयोगी पडणाऱ्या कापूस वाणात हेच मायक्रोनेअर ३.५ ते ४.५ इतके राहते.

Surgical Cotton Variety | Agrowon
आणखी पाहा...