Malabar Neem : फर्निचर लाकडासाठी चांगला पर्याय मलबार कडुनिंब

Aslam Abdul Shanedivan

फर्निचर

भारतासह अनेक देशांमध्ये फर्निचर हे मजबूत, चिरस्थायी आणि कमीतकमी देखभालची असल्याचे लाकडापासून बनविलेले असते.

Malabar Neem | agrowon

फर्निचर लाकूड

यासाठी सागवान, साटन, पांढरा देवदार साल आणि भारतीय रोझवुड म्हणजे शीशम झाडाचा वापर होतो.

Malabar Neem | agrowon

मलबार कडुलिंब

पण यात आता आणखी एका झाडाची वर्णी लागली असून ते दक्षिण भारतात सापडणारे मलबार कडुलिंब आहे

Malabar Neem | agrowon

किड लागत नाही

मलबार कडुलिंबाला वाळवी (किड) लागत नाही. म्हणून ते बाजारात महागड्या दराने विकले जाते.

Malabar Neem | agrowon

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट

त्यामुळे मलबार कडुलिंब हा उत्तम पर्याय असून यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते

Malabar Neem | agrowon

१ एकरात १५०० झाडे

मलबार कडुलिंब हे एका वर्षात ८ ते १० फुटांपेक्षा जास्त उंची गाठते. तर १ एकरात १५०० झाडे लावता येतात

Malabar Neem | agrowon

दक्षिण भारतात शेती

तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह विविध राज्यांमध्ये शेतकरी याची शेती करतात. ज्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होत आहे.

Malabar Neem | agrowon

Kolhapuri Chappal : कोल्हापुरी पायतान खरं की खोटं कळणार एका क्लिकवर