Diplomatic Passport : भारताचा असा एक पासपोर्ट; ज्याला लागत नाही व्हिसा

Aslam Abdul Shanedivan

पासपोर्ट

आपल्या देशात एकूण चार प्रकारचे पासपोर्ट असून यात ब्लू, ऑरेंज, व्हाइट आणि गडद लाल रंगाचे असतात

Diplomatic Passport | agrowon

भारतीय प्रभावशाली पासपोर्ट

आपल्याकडे डिप्लोमेटिक पासपोर्ट हा भारतीय प्रभावशाली पासपोर्ट असून तो साधारण पासपोर्टपेक्षा वेगळा असतो

Diplomatic Passport | agrowon

निळा पासपोर्ट

ब्लू पासपोर्ट हा सर्वात सामान्य पासपोर्ट आहे, जो सर्व सामान्य नागरिकांना दिला जातो.

Diplomatic Passport | agrowon

ऑरेंज पासपोर्ट

केवळ दहावीपर्यंत शिकलेल्या भारतीय नागरिकांना ऑरेंज पासपोर्ट दिला जातो. हा पासपोर्ट स्थलांतरीत मजूरांना दिला जातो

Diplomatic Passport | agrowon

व्हाईट पासपोर्ट

भारत सरकार अधिकृत कामासाठी परदेशात जाणाऱ्या अधिकाऱ्यांना असे पांढरे पासपोर्ट देते. हा पासपोर्ट असणाऱ्यांना अनेक स्वतंत्र सुविधा मिळतात.

Diplomatic Passport | agrowon

डिप्लोमॅटिक पासपोर्ट

उच्च प्रोफाइल सरकारी अधिकारी, मुत्सद्दी आणि सरकारी प्रतिनिधींना डिप्लोमॅटिक पासपोर्ट दिले जातात.

Diplomatic Passport | agrowon

सर्वात शक्तिशाली

डिप्लोमॅटिक पासपोर्ट भारतीय पासपोर्ट पैकी सर्वात शक्तिशाली असून बहुतेक देशांमध्ये व्हिसाशिवाय या पासपोर्टने जाता येते.

Diplomatic Passport | agrowon

Health Tips : घामाच्या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी 'या' घरगुती टिप्स फॉलो करा