Green Pigeon : असा पक्षी जो कधीही जमिनीवर उतरत नाही ; स्वभावही आहे लाजाळू

Mahesh Gaikwad

पक्षी

आपल्या घराच्या खिडकीत किंवा गॅलरीमध्ये पक्षी येतात. गॅलरीमध्ये त्यांच्यासाठी चारा-पाणी ठेवल्यामुळे हे पक्षी मानसाळतात.

Green Pigeon | Agrowon

लाजाळू पक्षी

दरोरज दाणे खायला आल्यामुळे त्यांची त्या घरातील लोकांशी मैत्रीही होते. पण निसर्गात असा एक पक्षी आहे ज्याचा स्वभाव खूपच लाजाळू आहे.

Green Pigeon | Agrowon

पक्ष्यांच्या प्रजाती

निसर्गात पशु-पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती आहेत. या सर्व पशु-पक्ष्यांची काही खासियत असते.

Green Pigeon | Agrowon

हरियाल पक्षी

हरियाल हाही असाच एक विशेष खासियत असलेला पक्षी. हा पक्षी कधीही जमिनीवर येत नाही.

Green Pigeon | Agrowon

उंची जागी घरटे

हरियाल हा पक्षी आपले घरटे वड आणि पिंपळासारख्या मोठ्या झाडांवर तयार करतो. जे दाट आणि उंच असतात.

मानवांपासून दूर राहतो

माहितीनुसार, हा पक्षी खूपच लाजाळू स्वभावाचा असतो. त्यामुळेच हा पक्षी मानवांपासून दूर राहणे पसंत करतो.

Green Pigeon | Agrowon

फळे खातो

हरियाल हा पक्षी फळ, नुकत्याच उगवलेल्या रोपांचे अंकुर आणि ताजी फुले खातो.

Green Pigeon | Agrowon

ग्रीन पिजन

हरियाल हा पक्षी दिसायला कबुतरासारखा दिसतो. या इंग्रजीमध्ये ग्रीन पिजन असेही म्हणतात.

Green Pigeon | Agrowon

पक्ष्याचा जीवनकाळ

हरियाल हा पक्षी आपले संपूर्ण जीवनकाळ हा झाडांवरच राहतो.

Green Pigeon | Agrowon