sandeep Shirguppe
पावसात गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच वजन नियंत्रणात राहते.
गूळ हा गरम असल्याने तो पावसात शरीराला आतून गरम ठेवण्यास मदत होते.
गुळातील कॅल्शियममुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे रक्त शुद्ध करू शकते.
गुळाने शरीर आतून गरम राहते, रोग प्रतिकारक क्षमता वाढते बद्धकोष्टतेचा त्रास दूर होऊन पाचनक्रिया सुधारते.
गुडघे, सांधे, खांदे आणि हाडांमधील दुखणे थांबते, शरीराचे आतून शुद्धीकरण होते.
मासिकपाळी दरम्यानचा त्रास कमी होतो, पोटाच्या समस्या दूर करून वजन कमी करण्यास मदत होते.
गुळात आर्यन मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे एनीमिया आजारापासून तुमचा बचाव होतो.
ऊर्जा वाढवण्यापासून ते पाचन समस्या सोडवण्यापर्यंत गुळ उपयुक्त आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.