Home Remedies For Acidity Relief : पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ८ सोपे घरगुती उपाय

Deepak Bhandigare

सकाळी कोमट पाणी

रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते आणि पित्त शांत राहतं

Home Remedies For Acidity Relief | Agrowon

जेवणानंतर बडीशेप

जेवणानंतर एक चमचा बडीशेप चावून खा, यामुळे पचनास मदत होते आणि पित्ताचा त्रास कमी होतो

Home Remedies For Acidity Relief | Agrowon

थंड दूध

थंड दूध पिल्याने पित्त कमी होतं

Home Remedies For Acidity Relief | Agrowon

पिकलेली एक केळी

जेव्हा तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवू लागतो तेव्हा एक पिकलेली केळी खा

Home Remedies For Acidity Relief | Agrowon

ताजं नारळपाणी

ताजं नारळपाणी नियमितपणे प्यावं, यामुळे पित्ताची लक्षणं कमी होतात

Home Remedies For Acidity Relief | Agrowon

जिरे पाणी

जिरं पाणी पाणी पिल्याने पित्तापासून आराम मिळतो

Home Remedies For Acidity Relief | Agrowon

लिंबूपाणी

पित्त झाल्यावर लिंबूपाणी पोटाला तत्काळ आराम देण्यास मदत करतं

Home Remedies For Acidity Relief | Agrowon

पुदिनाची पाने

पुदिनाची पाने चावून खाणे हा पित्तावर रामबाण उपाय मानला जातो  

Home Remedies For Acidity Relief | Agrowon
Eating Chia Seeds : चिया सीड्स खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या फायदे