Eating Almonds : शरिराला बदामाची मात्रा नियमित असेल तर ८ आजार बरे होतील

sandeep Shirguppe

बदामात व्हिटॅमिन्स

तुमच्या त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी बदाम खायला सुरू करा, यामध्ये व्हिटॅमिन ई आणि ए भरपूर मिळतं.

Eating Almonds | agrowon

पोटाच्या समस्यांपासून आराम

जळजळ, ॲसिडिटीपासून मुक्तता मिळवायची असेल तर रोज भिजवलेले बदाम खायला सुरू करा.

Eating Almonds | agrowon

मधुमेहावर नियंत्रण

बदामात प्रथिनांची मात्रा भरपूर असल्याने मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोग होतो.

Eating Almonds | agrowon

हृदय आरोग्य सुधारेल

बदामामध्ये सामान्यत: नायट्रोजन असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

Eating Almonds | agrowon

ऊर्जा

बदामाच्या नियमीत सेवनाने वजन कमी होण्यासोबत तुम्हाला एनर्जीही मिळते.

Eating Almonds | agrowon

रक्तदाब संतुलित

बदामामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असते जे तुमचा रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात.

Eating Almonds | agrowon

हाडे मजबूत

बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते जे हाडे मजबूत करण्यास मदत होते.

Eating Almonds | agrowon

शरिराचे आरोग्य सुधारेल

रिकाम्या पोटी १२ ते २० भिजवलेले बदाम खाल्ले तर तुम्हाला शरिराचे आरोग्य मिळते.

Eating Almonds | agrowon
आणखी पाहा...