Deepak Bhandigare
'८ अ' म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काची नोंद ठेवणारा महसूल दस्तऐवज
यात मालकाचे नाव, त्याचे हिस्से, हक्क आणि बदल (फेरफार) याची अधिकृत माहिती नोंदवलेली असते
जमिनीचा मालक कोण आहे हे दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो
हिस्सांचे विभाजन आणि बदल नोंदवण्यासाठी '८ अ' महत्त्वाचा आहे
फेरफार झाल्याची माहिती यावर कळते
मालमत्तेवर कायदेशीर हक्क सिद्ध करण्यासाठीही याचा उपयोग होतो
https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला '८ अ' उतारा काढता येतो