Diwali Lehenga Styles : या दिवाळीत अनुभवा रॉयल लुक; महिलांसाठी खास लेहेंगा पॅटर्न्स

Anuradha Vipat

लेहेंगा स्टाईल्स

या दिवाळीत पारंपारिक आणि आधुनिक फॅशनचा मेळ घालत हटके लुक मिळवण्यासाठी तुम्ही खालील लोकप्रिय लेहेंगा स्टाईल्स ट्राय करू शकता.

Diwali Lehenga Styles | agrowon

मिरर वर्क लेहेंगा

दिवाळीच्या दिव्यांच्या प्रकाशात चमकण्यासाठी मिरर वर्क लेहेंगा उत्तम पर्याय आहे.

Diwali Lehenga Styles | agrowon

जॅकेट स्टाईल लेहेंगा

दुपट्टा सांभाळायची कटकट नको असेल तर इंडो-वेस्टर्न लुक देणारा जॅकेट लेहेंगा निवडा. ब्लाउजवर लांब किंवा शॉर्ट एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट घालून तुम्हाला एक रॉयल आणि आधुनिक लुक मिळेल.

Diwali Lehenga Styles | agrowon

फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा

घरच्या धावपळीत आणि पूजेच्या वेळी कम्फर्टेबल राहण्यासाठी हलक्या वजनाचा फ्लोरल लेहेंगा बेस्ट आहे. ऑर्गेन्झा किंवा जॉर्जेट फॅब्रिकमधील फ्लोरल प्रिंट्स सध्या खूप ट्रेंडी आणि फ्रेश लुक देतात.

Diwali Lehenga Styles | agrowon

पारंपारिक सिल्क लेहेंगा

दिवाळीच्या मुख्य पूजेसाठी बनारसी किंवा पटोला सिल्कचा लेहेंगा कधीही एव्हरग्रीन ठरतो.

Diwali Lehenga Styles | agrowon

बनारसी किंवा पटोला सिल्क लेहेंगा

बनारसी, पैठणी किंवा पटोला सिल्कचे लेहेंघे सणांच्या वातावरणात अतिशय शोभून दिसतात.

Diwali Lehenga Styles | agrowon

चिकनकारी लेहेंगा

जर तुम्हाला अत्यंत क्लासी आणि एलिगंट लुक हवा असेल, तर चिकनकारी लेहेंगा निवडा.

Diwali Lehenga Styles | agrowon

Horoscope 24 October 2026 : आज नवीन उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा राहील

Horoscope 24 October 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...