Maida Side Effects : सावधान! तुम्ही रोज मैदा खाताय? पचनक्रिया, हाडे आणि हृदयावर होतोय असा वाईट परिणाम!

Anuradha Vipat

मैद्याचे सेवन

आजच्या फास्ट फूडच्या युगात आपण नकळतपणे मोठ्या प्रमाणावर मैद्याचे सेवन करत आहोत.

Maida Side Effects | agrowon

वापर

पिझ्झा, बर्गर, बिस्किटे, समोसे, बेकरी प्रॉडक्ट्स आणि अगदी घरातील काही पदार्थांमध्येही मैद्याचा वापर सर्रास केला जातो.

Maida Side Effects | agrowon

'स्लो पॉयझन'

पण तुम्हाला माहीत आहे का? पांढरा आणि दिसायला सुंदर असणारा हा मैदा तुमच्या आरोग्यासाठी 'स्लो पॉयझन' सारखा काम करतो.

Maida Side Effects | agrowon

पचनक्रिया आणि बद्धकोष्टता

जेव्हा आपण मैद्याचे पदार्थ खातो, तेव्हा ते आपल्या आतड्यांना चिकटून राहतात. यामुळे पोट साफ होत नाही, गॅस, ॲसिडिटी वाढते आणि गंभीर बद्धकोष्टतेचा त्रास सुरू होतो.

Maida Side Effects | agrowon

मधुमेह

मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. मैदा खाल्ल्याबरोबर रक्तातील साखरेची पातळी अचानक आणि झपाट्याने वाढते.

Maida Side Effects | Agrowon

वजन आणि पोटाची चरबी

मैदा खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, पण शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि फॅट्स थेट पोटाभोवती जमा होऊ लागतात. यामुळे लठ्ठपणा अतिशय वेगाने वाढतो.

Maida Side Effects | agrowon

खराब कोलेस्टेरॉल आणि हृदयाचे आजार

यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सची पातळी वाढते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

Maida Side Effects | agrowon

Millets Benefits : स्वयंपाकात तृणधान्यांचा वापर करण्याचे मोठे फायदे; आजच आहारात करा समावेश!

Millets Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...