Ayurvedic Tips : पचनक्रिया मजबूत हवीये? मग दुपारच्या जेवणात 'या' कंदमुळांचा समावेश करायला विसरू नका

Anuradha Vipat

अत्यंत सामान्य

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अपचन, गॅसेस आणि बद्धकोष्ठता या समस्या अत्यंत सामान्य झाल्या आहेत.

Ayurvedic Tips | agrowon

कंदमुळांचा समावेश

यावर नैसर्गिक उपाय म्हणून आपल्या आहारात जमिनीखाली वाढणाऱ्या कंदमुळांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

Ayurvedic Tips | agrowon

मुळा

जेवणासोबत कच्चा मुळा खाल्ल्याने अन्न पचण्यास मदत होते आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

Ayurvedic Tips | agrowon

बीट

बीट हे आहारातील फायबरचा उत्तम स्रोत आहे. हे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देते आणि मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत करते.

Ayurvedic Tips | Agrowon

रताळे

रताळ्यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. यामुळे पचनसंस्था मजबूत राहते आणि जुनाट बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Ayurvedic Tips | Agrowon

सुरण

आयुर्वेदात सुरणाला पोटाच्या विकारांवर आणि विशेषतः मूळव्याध व बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय मानले जाते.

Ayurvedic Tips | Agrowon

आलं

जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा मीठ लावून खाल्ल्याने किंवा आल्याचा चहा घेतल्याने पचनरस सक्रिय होतात आणि गॅस व अपचनाचा त्रास टळतो.

Ayurvedic Tips | Agrowon

Root Vegetables : हिवाळ्यात निरोगी राहण्याचे रहस्य: रोजच्या आहारात कंदमुळे खाण्याचे जबरदस्त फायदे!

Root Vegetables | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...