Pregnancy Herbs : गरोदरपणात कोणत्या आयुर्वेदिक जडीबुटी खाणे सुरक्षित आहे?

Anuradha Vipat

अनिवार्य

गरोदरपणात कोणतीही आयुर्वेदिक जडीबुटी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत अनिवार्य आहे

Pregnancy Herbs | Agrowon

शतावरी

गरोदरपणात शतावरी सर्वात उत्तम मानली जाते. ही गर्भाशयाला ताकद देते, संप्रेरकांचे संतुलन राखते आणि प्रसूतीनंतर आईचे दूध वाढवण्यास मदत करते.

Pregnancy Herbs | agrowon

आवळा

आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. हा गरोदरपणातील ॲनिमिया आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

Pregnancy Herbs | agrowon

आले

पहिल्या त्रैमासिकात होणारी मळमळ, उलट्या आणि मॉर्निंग सिकनेस कमी करण्यासाठी आल्याचा चहा किंवा रस फायदेशीर ठरतो.

Pregnancy Herbs | agrowon

ब्राह्मी

गरोदरपणातील मानसिक ताण, चिंता आणि मूड स्विंग्स कमी करून शांत झोप येण्यासाठी या जडीबुटी अत्यंत सौम्य आणि सुरक्षित मानल्या जातात.

Pregnancy Herbs | agrowon

बडीशेप आणि धणे

गरोदरपणात हातापायांवर येणारी सूज आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी धणे, जिरे आणि बडीशेपचा चहा उपयुक्त ठरतो.

Pregnancy Herbs | agrowon

वेलची

मळमळ जाणवल्यास वेलचीचे दाणे मधासोबत चाटल्याने आराम मिळतो.

Pregnancy Herbs | Agrowon

Ashwagandha Benefits : अश्वगंधा खाण्याचे फायदे: ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचा रामबाण उपाय

Ashwagandha Benefit | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...