Natural Hair Care : केमिकलयुक्त शॅम्पूऐवजी वापरा हे नैसर्गिक पर्याय; केस गळती होईल कायमची बंद!

Anuradha Vipat

नैसर्गिक तेल

केमिकलयुक्त शॅम्पूमध्ये असणारे सल्फेट आणि पॅराबेन्स केसांचे नैसर्गिक तेल हिरावून घेतात, ज्यामुळे केस कोरडे होऊन गळू लागतात.

Natural Hair Care | agrowon

केमिकलयुक्त शॅम्पू

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि केस गळती कायमची थांबवण्यासाठी केमिकलयुक्त शॅम्पूऐवजी तुम्ही हे नैसर्गिक पर्याय वापरु शकता.

Natural Hair Care | agrowon

रिठा, आवळा आणि शिकेकाई

रिठ्यामध्ये नैसर्गिक 'सॅपोनिन' असते जे साबणासारखा फेस तयार करते आणि टाळू स्वच्छ करते. शिकेकाई केसांचा कोंडा कमी करते आणि आवळा केसांना मुळापासून मजबूत व काळे करतो.

Natural Hair Care | agrowon

बेसन आणि दही

बेसन केसांमधील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेते, तर दह्यामध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड टाळूला मॉइश्चराईज करते आणि कंडिशनिंगचे काम करते.

Natural Hair Care | agrowon

मुलतानी माती

हे केसांमधील अति-तेलकटपणा आणि घाण पूर्णपणे काढून टाकते. रक्तभिसरण सुधारून केस गळती रोखते.

Natural Hair Care | agrowon

कोरफड जेल

यात भरपूर प्रमाणात एन्झाईम्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे मृत त्वचा काढून टाकतात आणि नवीन केसांच्या वाढीला चालना देतात.

Natural Hair Care | agrowon

ॲपल सायडर व्हिनेगर

हे स्कॅल्पवरील बॅक्टेरिया आणि कोंडा नष्ट करते. यामुळे केसांना कमालीची चमक मिळते.

Natural Hair Care | agrowon

Horoscope 24 September 2026 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांचा वैयक्तिक संबंध मजबूत करणारा ठरेल

Horoscope 24 September 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...