sandeep Shirguppe
आबालवृद्धांसह साऱ्यांच्या आवडीची खडीसाखर अनेक औषधी गुणांनी युक्त आहे.
आयुर्वेद शास्त्रातील अनेक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. याचे फायदे जाणून घेऊ.
वात, पित्त, कफ यांचे संतुलन तसेच खडीसाखरेत व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अमिनो ॲसिड असतात.
भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले व्हिटॅमिन बी १२ खडीसाखरेतून मिळू शकते.
खडीसाखर आणि आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास तुम्हाला खोकल्यापासून नक्कीच आराम मिळेल.
तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर दुधातून खडीसाखर घेतल्याचा नक्कीच चांगला फायदा होईल.
तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही की खडीसाखरेमुळे नाकातून होणारा रक्तस्त्राव त्वरित थांबू शकतो.
जेवणानंतर अथवा दोन जेवणाच्या मध्ये जर तुम्ही खडीसाखरेचे पाणी प्यायले तर तुमचा द्रुष्टीदोष कमी होतो.