Team Agrowon
पानाच्या विड्यात सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सुपारी, याचा उपयोग कोणत्याही शुभ कार्यासह आरोग्यासाठी फायदेशिर आहे.
थकवा, पचनक्रिया आणि बद्धकोष्ठतेच्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी सुपारी प्रभावी मानली जाते.
दररोज सुपारीचे चिमुटभर सेवन केल्यास पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
अनेकांना अवेळी जेवणामुळे बद्धकोष्ठता समस्या होते यातून पाचन तंत्र चांगले ठेवण्यासाठी सुपारी महत्वाची आहे.
तुम्हाला अल्सरचा त्रास असेल तर तुम्ही सुपारीच्या खाल्लीतर तुमची ही समस्या दूर होऊ शकते.
आपल्यास पाठीचा त्रास, सांधेदुखी, डोकेदुखी इत्यादींचा त्रास होत असेल तर आपण सुपारी घ्यावी.
दातासाठी सुपारी खूप फायदेशीर सुपारी दातांना मजबूत बनविते.
Animal Heat Stress : मानसांप्रमाणे जनावरांसाठीही वाढत तापमान घातक ; ही आहेत जनावरांतील उष्माघाताची लक्षणे