Lucky Plants For Home : घरात येईल अफाट पैसा आणि सुख-समृद्धी; आजच लावा 'ही' ५ भाग्यवान वास्तू झाडे

Anuradha Vipat

महत्त्वाची भूमिका

घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी झाडे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

Lucky Plants For Home | agrowon

पैशांची चणचण

वास्तुशास्त्रानुसार काही विशिष्ट वनस्पती घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पैशांची चणचण संपून भाग्य उजळते.

Lucky Plants For Home | Agrowon

तुळस

हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. हे रोप घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मकता वाढवते.

Lucky Plants For Home | agrowon

मनी प्लांट

नावाप्रमाणेच हे झाड घरात संपत्ती, ऐश्वर्य आणि आर्थिक स्थैर्य आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Lucky Plants For Home | Agrowon

बांबू

हे रोप घरात सुख, दीर्घायुष्य आणि यश घेऊन येते. वास्तूनुसार ६ किंवा ८ डहाळ्या असलेला बांबू घरात ठेवणे अत्यंत भाग्यवान मानले जाते.

Lucky Plants For Home | Agrowon

कोरफड

हे रोप घरातील प्रगतीमधील अडथळे दूर करते आणि कुटुंबातील सदस्यांचे नशीब वाढवण्यास मदत करते.

Lucky Plants For Home | agrowon

शमीचे झाड

हे झाड घरात लावल्याने कुंडलीतील शनीचे दोष दूर होतात आणि व्यवसायात किंवा नोकरीत येणाऱ्या अडचणी संपतात.

Lucky Plants For Home | agrowon

Rakhi Gifts : लग्न झालेल्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; चेहऱ्यावर येईल गोड हसू आणि होईल पैशांची बचत!

Rakhi Gifts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...