Neem Skin Benefits : सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर रामबाण उपाय! जाणून घ्या कडुनिंबाचे ५ चमत्कारिक औषधी फायदे

Anuradha Vipat

नैसर्गिक प्रतिप्रतिजैविक

कडुनिंब हे आयुर्वेदातील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक प्रतिप्रतिजैविक मानले जाते, जे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी शतकानुशतके वापरले जात आहे.

Neem Skin Benefits | Agrowon

त्वचा रोगांवर प्रभावी

कडुनिंबाच्या पानात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात, जे सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर अत्यंत प्रभावी ठरतात.

Neem Skin Benefits | agrowon

पिंपल्स आणि पुरळ

कडुनिंब रक्तातील अशुद्धी दूर करून त्वचेवरील जीवाणूंचा नाश करते.कडुनिंबाच्या पानांची पेस्ट पिंपल्सवर १०-१५ मिनिटे लावावी.

Neem Skin Benefits | Agrowon

खाज आणि इसब

एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या जुनाट त्वचा रोगांमध्ये त्वचेला तीव्र खाज सुटते, त्वचा लाल होते आणि कोरडी पडते.बाधित त्वचेवर नियमितपणे कडुनिंबाचे तेल लावावे.

Neem Skin Benefits | agrowon

फंगल इन्फेक्शन

बुरशीजन्य संसर्गामुळे होणारे आजार बरे करण्यासाठी कडुनिंब अत्यंत गुणकारी आहे. कडुनिंबाच्या पानांचा रस किंवा पेस्ट बाधित भागावर लावावी.

Neem Skin Benefits | agrowon

त्वचेची ॲलर्जी आणि घामोळ्या

उन्हाळ्यामुळे किंवा घामामुळे अंगावर पित्त उठणे, पुरळ येणे किंवा खाज सुटणे अशा समस्यांवर कडुनिंब सर्वोत्तम उपाय आहे.

Neem Skin Benefits | agrowon

जुने डाग आणि जखमा

कडुनिंबामध्ये त्वचेच्या पेशी पुनरुज्जीवित करण्याचे गुणधर्म असतात. कडुनिंबाचे तेल किंवा पानांचा लेप नियमितपणे डागांवर लावावा.

Neem Skin Benefits | Agrowon

Morning Phone Scrolling : सकाळची पहिली ३० मिनिटे आणि मोबाईलची सवय; आजच बदला नाहीतर वाढेल मानसिक ताण!

Morning Phone Scrolling | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...